Honda CB350C Special Edition ही क्रूझर श्रेणीतील एक दमदार आणि प्रीमियम मोटारसायकल आहे. होंडाने या बाईकद्वारे क्लासिक डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञाने सादर केली आहे. ही बाईक शहरातील रोजच्या राईडसाठी तसेच लांब पल्ल्याच्या टुरिंगसाठी देखील तितकीच योग्य आहे. चला, या खास मॉडेलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Honda CB350C स्पेशल एडिशन डिझाइन
Honda CB350C Special Edition चा पहिला ठसा म्हणजे तिचं रेट्रो-क्रूझर लुक मध्ये दिला आहे बाइक च्या पेट्रोल टाकी वारी प्रीमियम लुक आणि बाइक च्या LED हेडलाइट मुळे बाइक आधिक आकर्षक दिसते. तसेच बाइकच्या क्रोम फिनिशिंग मुळे आधिक उठाव दार दिसते .राइडिंग पोझिशन कम्फर्टेबल ठेवण्यासाठी हँडलबार लो-स्लंग डिझाईनमध्ये दिला आहे. मागील भागातील क्लासिक टेल लॅम्प्स या बाईकला जुन्या स्टाइलची झलक देतात .साइड पॅनल, मिरर, एक्झॉस्ट यावर दिलेला क्रोम या मुळे बाईकला प्रीमियम फील येतो
Honda CB350C स्पेशल एडिशन इंजिन आणि परफॉर्मन्स
Honda CB350C Special Edition मध्ये 350 cc एअर-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.8 bhp पॉवर आणि 30 Nm टॉर्क निर्माण करतं. गिअरबॉक्स 5-स्पीड मॅन्युअल असून स्मूथ शिफ्टिंगचा अनुभव देते.
फ्रेम आणि सस्पेंशन
Honda CB350 special Edition ya बाईक ची फ्रेम ची मजबूत बांधणी मुळे बाईक ला अधिक ताकत देते.
- फ्रंट सस्पेंशन – या Honda CB350c special Edition मध्ये फ्रंट साइड ला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स सस्पेंशन देण्यात आले आहे या मुळे रस्त्यावरील खड्डे सहज पार करू शकतात .
- रियर सस्पेंशन – या बाईक च्या रिअर सस्पेंशन बदल बोलण्याचे झाले तर या बाईक मध्ये प्रेशराइज्ड नायट्रोजन-चार्ज्ड रियर सस्पेंशन दिले आहे

ब्रेकिंग आणि सुरक्षा
Honda CB350 special Edition मध्ये ड्युअल-चॅनल ABS सह फ्रंट व रियर डिस्क ब्रेक्स दिलेले आहेत. त्यामुळे बाइक ला रस्त्यावरील अचानक घडणाऱ्या घटना सामोरे जाताना ब्रेक्स लावल्या मुळे घसरून पडण्याची शकता कमी होते या मध्ये हझर्ड स्विच दिले आहे . चालू बाईक साइड स्टँड लागल्यावर बाईक बंद होते. या मध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल दिले आहे .
आरामदायी राईड
दोन सीट हे आरामदयाक आहेत यामुळे अमर्याद रायडिंगचा आनंद घेवू शकता. स्प्लिट सीट अतिरिक्त कुशनिंग आणि एर्गोनॉमिक डिझाइन देते, ज्यामुळे लांब राईड्स सहजतेने अनुभवता येतात. तुम्ही रायडर असाल किंवा मागे बसणार हा प्रत्येक व्यक्ती हा आरामदायक बसतो त्यामुळे अस्वस्थता जाणवणार नाही आणि दिवस भरा आनंदात रायडिंग करा.
Honda CB350C स्पेशल एडिशन किंमत आणि व्हेरियंट्स
भारतामध्ये Honda CB350C Special Edition ची या मध्ये दोन व्हेरियंट्स आहे CB350C DLX आणि CB350C DLX PRO याची अंदाजे किंमत 2.ते 2.3 लाख ( एक्स-शोरूम मुंबई ) दरम्यान असू शकते. होंडाच्या बिगविंग डीलरशिपवर ही बाईक लिमिटेड स्टॉकमध्ये उपलब्ध आहे

Honda CB350C स्पेशल एडिशन रंग
या Honda CB350C Special Edition कंपनी ने नऊ कलर पर्याय उपलब्ध केले आहेत या मध्ये डीएलएक्स प्रो मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक ,डीएलएक्स प्रो मॅट ड्यून ब्राउन ,डीएलएक्स प्रो पर्ल डीप ग्राउंड ग्रे ,डीएलएक्स प्रो पर्ल इग्नियस ब्लॅक,डीएलएक्स रिबेल रेड मेटॅलिक , डीएलएक्स मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक , डीएलएक्स मॅट ड्यून ब्राउन डीएलएक्स पर्ल डीप ग्राउंड ग्रे या कलर मध्ये उपलब्ध आहे.
रायडर्सचा अनुभव
रायडर्सच्या मते CB350C Special Edition लांब टुरिंगसाठी आदर्श आहे. इंजिनचा मृदू परंतु दमदार आवाज, स्मूथ गिअरबॉक्स आणि स्थिर सस्पेंशन हे तिचे मुख्य आकर्षण आहेत.
मेंटेनन्स टिप्स
- नियमित सर्व्हिसिंग दर 3000 किमी नंतर करा.
- चेन ल्युब्रिकेशन वेळेवर ठेवा.
- टायर प्रेशर तपासत राहा.
- ब्रेक पॅड्सची वेळोवेळी तपासणी करा.
Honda CB350C स्पर्धात्मक तुलना
१ Royal Enfield classic 350
ही बाइक ३४९ CC सेगमेन्ट मध्ये येते या बाइक चे ३५ Km 1 liter मध्ये मायलेज देते . २०.२ bhp पॉवर निर्माण करते . अंदाजे किंमत 2.ते 2.3 लाख ( एक्स-शोरूम मुंबई ) दरम्यान असू शकते
2. Royal Enfield meteor 350
ही बाइक ३४९. 34 CC सेगमेन्ट मध्ये येते या बाइक चे ३३ Km 1 liter मध्ये मायलेज देते . २०.२ bhp पॉवर निर्माण करते . अंदाजे किंमत 2.ते 2.3 लाख ( एक्स-शोरूम मुंबई ) दरम्यान असू शकते
3.java 42 bobber
ही बाइक ३34. CC सेगमेन्ट मध्ये येते या बाइक चे ३0 Km 1 liter मध्ये मायलेज देते . 29.51 bhp पॉवर निर्माण करते . अंदाजे किंमत 2.ते 2.3 लाख ( एक्स-शोरूम मुंबई ) दरम्यान असू शकते
4. java perak
ही बाइक 334 CC सेगमेन्ट मध्ये येते या बाइक चे 30 Km 1 liter मध्ये मायलेज देते . 30 .2 bhp पॉवर निर्माण करते .अंदाजे किंमत 2.ते 2.50 लाख ( एक्स-शोरूम मुंबई ) दरम्यान असू शकते
हे देखील वाचा
Yezdi Adventure 2025 : दमदार लुक, पॉवरफुल इंजिन आणि नवीन टेक्नॉलॉजी!
TVS Apache RR 310: आताच वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!
निष्कर्ष
Honda CB350C Special Edition ही क्लासिक लुक, आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स यांचा सुंदर संगम आहे. प्रीमियम क्रूझर शोधत असाल आणि लांब पल्ल्याच्या राईड्स आवडत असतील तर ही बाईक निश्चितच योग्य पर्याय ठरेल.
सतत विचारले जाणारे प्रश्न
1. Honda CB350C Special Edition ची किंमत किती आहे?
अंदाजे 2.2 ते 2.3 लाख रुपये (एक्स-शोरूम).
2. मायलेज किती मिळतो?
ही बाइक सुमारे 35-37 kmpl.1 लिटर मध्ये देते.
3. HONDA CB350 साठी वित्तपुरवठा उपलब्ध आहे का?
हो, होंडाच्या भागीदार वित्तीय संस्थांद्वारे ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज प्रोग्राम उपलब्ध आहेत. हे पर्याय एक्सप्लोर करा आणि तुमच्या बजेट आणि वित्तपुरवठ्याच्या गरजांना अनुकूल असा प्लॅन निवडा.
4. लांब टुरिंगसाठी योग्य आहे का?
हो, आरामदायी सीट आणि सस्पेंशनमुळे लांब प्रवासासाठी उत्तम आहे.
5. उपलब्ध रंग कोणते आहेत?
डीएलएक्स प्रो मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक ,डीएलएक्स प्रो मॅट ड्यून ब्राउन ,डीएलएक्स प्रो पर्ल डीप ग्राउंड ग्रे ,डीएलएक्स प्रो पर्ल इग्नियस ब्लॅक,डीएलएक्स रिबेल रेड मेटॅलिक , डीएलएक्स मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक , डीएलएक्स मॅट ड्यून ब्राउन डीएलएक्स पर्ल डीप ग्राउंड ग्रे हे कलर उपलब्ध आहेत













